marathibhashadivas270224.blogspot.com 



"🙏आपणास आग्रहाचे निमंत्रण देण्यात येत आहे🙏"


"दिनांक  27 फेब्रुवारी 2024 रोजी मराठी भाषा गौरव दिन आहे."

 

"आपण सहकुटुंब, सहपरिवार, मित्रपरिवार, आप्तेष्ट यांच्यासोबत यावे."


 "एक पुस्तक घेऊन यावे एक पुस्तक घेऊन जावे"



"श्री गणेश मित्र मंडळ येथे नवीन ग्रंथ पेटी सुरू करण्यात येत आहे"


"ग्रंथ घ्यावे ग्रंथ द्यावे हा उपक्रम घेण्यात येत आहे" 


"आपली उपस्थिती महत्त्वाची आहे."


पत्ता

"श्री गणेश मित्र मंडळ गणेश मंदिर चारकोप सेक्टर 8 कांदिवली पश्चिम"


"कांदिवली वेस्ट बस क्रमांक 276 गणेश मंदिर बस स्टॉप"


 "बोरवली वरून येणार असाल तर 244 बस क्रमांक गणेश मंदिर स्टॉप "


"ग्रंथदिंडी ज्ञानवर्धिनी शाळेपासून सकाळी 8.00am सुरू होऊन गणेश मंदिर इथपर्यंत येणार आहे"


"🙏🏻आपणही सहभागी व्हावे ही आपणा सर्वांना नम्र विनंती🙏🏻



































































































































Comments